मराठी whatsapp status Good morning सुप्रभात शुभकाळ

 ।। *सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबेक गौरी नारायणी नमोस्तुते* ।।
*शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा*👏🏻🌸🔱
     🌤 *शुभ सकाळ* 




 🌈💐
रस्त्याने जाताना येणारी 
*माझी शाळा मला अजूनही विचारते.........*
जीवनाची *परिक्षा बरोबर देतोयस ना?........*

मी उत्तर दिले *दप्तर* आता खांद्यावर नाही एवढंच,....... 
बाकी *लोक अजूनही शिकवून जातात.......*
🌹 *🙏🏻शुभ सकाळ🙏🏻* 🌹




 *जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरे कडे लक्ष देऊ नका..*.. 
*कारण त्यांच्या नजरा गरजे नुसार बदलतात....!!*

*💐💐शुभ सकाळ 💐💐*

😇😇🙏🙏🌷💞🌷🙏🙏😇😇



*""'जीवन जगण्याची कला*
*त्यांनाच माहित असते..*
*जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही*
 *आनंदाचा विचार करतात...*
  😘  *शुभ सकाळ* 😘


👑 *Life मध्ये एवढे नाव कमवा की,*
*लोक तुमच्या कड़े "पर्याय"म्हणून नाही,*
*"एकमेव उपाय" म्हणून  पाहतील.*✌🏻

            *🙏🏻शुभ सकाळ🙏🏻*



*संकटात नेहमी दिलासा देणारा मित्र*
        *हा एक प्रथमोपचार आहे..*

    💐🌞|| *शुभ सकाळ* ||🌞💐





🙏🌹 *शुभ सकाळ* 🌹🙏                         
          "रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख -दुःखाची नाणी फेकत असतो"
     . ज्याच्या हाती *सुखाची नाणी* पडतात, तो *सुखाचा* व्यापार करतो.
        पण *दुःखाची नाणी* हाती पडूनही जो *सुखाचा व्यापार* करतो, त्यालाच जीवन जगणे म्हणतात..!

       *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!*  
                   😊     *शुभप्रभात* 😊

🌻💐🍂🌻🍂💐🌻🍂💐🌻🍂💐🌻🍂💐🌻


 *🐾प्रत्येकाच्या आयुष्यात अशी*
*वेळ नक्की येते...!*
*जिथे कोणाच्या सल्ल्याची*
*नव्हे तर कोणाच्यातरी*
*सोबतीची गरज असते...!🎭👬*
         *शुभ सकाळ*



 *मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं, म्हणजे मोठं होत कि नाही ते माहित नाही. पण चांगल्या लोकांच्या सोबतीत राहून नक्कीच मोठं होता येत*

🤝💯 *शुभ सकाळ* 💯🤝
   
🙋🏻‍♂👬🤴🏻👬


 *वाईट वेळ ही कधी कधी मजेदार असते*
*जेव्हा जेव्हा येते ना* मतलबी माणसं
*आपोआप आपल्या आयुष्यातून बाजूला होतात.*

  *👑शुभ सकाळ👑♥$M♥*


*""'जीवन जगण्याची कला*
*त्यांनाच माहित असते..*
*जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही*
 *आनंदाचा विचार करतात...*
      
  😘  *शुभ सकाळ* 


*😊हसरा चेहरा आपला* 
*रूबाब वाढवतो,* 

*परंतु हसुन केलेले काम* 
*आपली ओळख वाढवते...*

     *~🖤शुभ सकाळ♥~*



*😎काही माणसं आयुष्यात भेटतात.🤝* 
                      *आणि* 
*💏काही माणसामुळे आयुष्य❤भेटतं..!*
       *┅┈┈😘😘┅┈┈*
                *😎🥰Good morning🥰😎* #🌄सुप्रभात



💕🌷☘💗🍁💓🌸🍀❤
*मन तर देवाने प्रत्येकाला दिले* 
*आहे पण दुसरयाचे मन जिंकता*
*येणारे "मन" काही ठराविक*
*लोकानांच दिले आहे !!*        
      💐💐 *शुभ सकाळ*💐💐  
      📍₲๑๑δ💞ℳ๑яทïทg📍



*""'जीवन जगण्याची कला*
*त्यांनाच माहित असते..*
*जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही*
 *आनंदाचा विचार करतात...*
      
   *😘❣शुभ सकाळ❣*😘



🌷    . *किंमत करा त्यांची,*
*जे तुमच्यावर निःस्वार्थपणे स्नेह करतात.*
   *कारण जगात काळजी घेणारे कमी आणि*
      *त्रास देणारेच जास्त असतात.*
        *💐‼ *शुभ सकाळ  ‼💐*



😊 *विचारप्रवाह* 😊

   *भावना हृदयात ठेवून जगण्यापेक्षा*
  *त्या व्यक्त करण्यात मजा आहे*

 *डोळ्यात तर अश्रू नेहमीच येतात*
 *ते पुसून हसण्यात मजा आहे* 

             सुंदर सकाळ

            *_☕☕♨♨_


 *आयुष्यातील प्रत्येक व्यक्ति ही फार मोलाची आहे फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते.*
      *🌸🍂शुभ सकाळ 🍂🌸*



""'जीवन जगण्याची कला*
*त्यांनाच माहित असते..*
*जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही*
 *आनंदाचा विचार करतात...*
      
   *😘❣शुभ सकाळ❣*


🌷    . *किंमत करा त्यांची,*
*जे तुमच्यावर निःस्वार्थपणे स्नेह करतात.*
   *कारण जगात काळजी घेणारे कमी आणि*
      *त्रास देणारेच जास्त असतात.*
        *💐‼ *शुभ सकाळ  ‼💐*



 💕🌷☘💗🍁💓🌸🍀❤
*मन तर देवाने प्रत्येकाला दिले* 
*आहे पण दुसरयाचे मन जिंकता*
*येणारे "मन" काही ठराविक*
*लोकानांच दिले आहे !!*        
      💐💐 *शुभ सकाळ*💐💐  
      📍₲๑๑δ💞ℳ๑яทïทg📍



 *🤞"दोन गोष्टी सोडुन माणसं जोडत चला🤞*
*"एक म्हणजे ~खोटेपणा~ आणि दुसरा म्हणजे *~मोठेपणा~ !!*
🙏🔥*शुभ सकाळ*🔥🙏



*#🥰वयाच_काहिच_देनघेन_नसत_🏃*      *#जिथे_विचार_जुळतात_तिथेच_#*
               *# खरी_🤝मैत्री_होते...!👌*

              *🥰😘शुभ सकाळ 😘🥰*


 *काही माणसं आपल्या संपर्कात* 
*नसली तरी चालतील.* 
*पण सुखाच्या संपर्कात सदैव असावीत...*


*🤞🏻आपला जिव्हाळा कायम राहो✌*
       *❣स्वत: ची काळजी घ्या...!!!❣*
           *🙏शुभ सकाळ🙏*



▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
               
              *मन चांगल*
                 *आणि*
          *स्वभाव Royal  ठेवा*
     *देव आपल्याला काहीच कमी*
            *पडु देणार नाही*
    🍂  *GOOD MORNING* 🍂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬



*🎭 कोणाला आपलसं बनवायचे असेल*
*तर मनाने❤ बनवा,*
*फक्त मुखाने😒 नाही.*
*~कारण मुखाची😏 नाती~*
*~ही गरजे 😪पुरती आसतात~*
*आणि ❤मनाची नाती ही* 
          *शेवट🙏🏻 पर्यंत साथ👫 देतात……*
*शुभ सकाळ*



‼‼‼‼‼‼‼‼
*जीवनात*
         *काहीतरी मागण्या पेक्षा काहीतरी देण्यात*
      *महत्व असतं.....कारण*
*मागितलेला स्वार्थ,अन* 
     *दिलेलं प्रेम असतं*🌷😊
*🍁😍शुभ प्रभात 😍*🍁



*हसणे फार सुंदर आहे !*
*दुसऱ्याला हसवीणे त्याहून सुंदर* *आणि वंदनीय आहे..*
*मात्र दुस-यावर हसणे निंदनीय* *आहे.*

*स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे...*
*मात्र दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे.*

*“जीवनात हसणे, रडणे अटळ आहे फक्त हेतू शुद्ध, निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे”....*
    🙏🏻🙏🏻शुभ सकाळ 🙏🏻🙏🏻
आपला दिवस आनंदात जावो



♥💠💠💠♥💠💠💠♥  

♥ *आयुष्य खूप लहान आहे*♥
       ♥ *प्रेमाने गोड बोलत रहा.!*♥
♥ *धन-दौलत कोण कोणाला देत नसत*♥
  ♥ *फक्त माणुसकी जपत रहा.
!!*♥
👑👑 शुभ सकाळ 👑👑

♥💠💠💠♥💠💠💠♥



▬▬▬▬▬۩👑۩▬▬▬▬▬
           *वेळेची मोठी गंमत असते.*
        *काही गोष्टी वेळेवर समजतात.*
   *आणि काही वेळ निघुन गेल्यावर...!*
▬▬▬▬▬ஜ۩🙏۩ஜ▬▬▬▬▬ 
*😘💖!!शुभ सकाळ!!💖😘*



 *कोणीही चोरू शकणार नाही* *अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा.. ते म्हणजे ""नाव" आणि "इज्जत"*
 🤞🏻❣ *किम्मत त्यांचीच करा.... जे पाठीमागे तुमची किम्मत ठेवतात* ❣
      👑 *शुभ सकाळ* 👑



 *असंख्य प्रयत्न करुनही ,*
      *जेंव्हा काहीच हाती लागत नाही*
                      *तेव्हा ....*
       *एक गोष्ट निश्चित हाती लागते*
                *ती म्हणजे ....*

                   *_अनुभव .!_*

       *🙏🙏 शुभ  सकाळ🙏🙏*



*वाईटाची संगत ही नुकसानकारकच असते*
*मग ती कशीही असो*

*कारण...*

*कोळसा पेटलेला असतो*
*तेव्हा हात भाजतो*
*आणि*
*पेटलेला नसतो*
*तेव्हा हात काळे करतो !!!*
           🖤*शुभ सकाळ*🖤



🙏🙏🙏🙏🙏
*# आयुष्यात संपत्ति कमी*🚗💷🏚
 *मिळाली तरी चालेल...* 
*पण 💑 प्रेमाची #माणंस* 
 *अशी मिळवा ,*
     *की कोणाला त्याची* 
*किंम्मत करता येणार नाही.....*  ✍ 
 😘 *शुभ सकाळ * 😘



*काही माणसं आपल्या संपर्कात* 
*नसली तरी चालतील.* 
*पण सुखाच्या संपर्कात सदैव असावीत...*


*🤞🏻आपला जिव्हाळा कायम राहो✌*
       *❣स्वत: ची काळजी घ्या...!!!❣*
           *🙏शुभ सकाळ🙏*



🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*ज्यांनी तुमची धडपड पाहिलीये,*
*फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते.....!*
*इतरांना ..,*
*"तुम्ही फक्त नशीबवान माणुस वाटत असतां ...!*

*शुभ सकाळ*
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
*Good Morning*



*असंख्य प्रयत्न करुनही ,*
      *जेंव्हा काहीच हाती लागत नाही*
                      *तेव्हा ....*
       *एक गोष्ट निश्चित हाती लागते*
                *ती म्हणजे ....*

                   *_अनुभव .!_*

       *🙏🙏 शुभ  सकाळ🙏🙏*



 💕🌷☘💗🍁💓🌸🍀❤
*मन तर देवाने प्रत्येकाला दिले* 
*आहे पण दुसरयाचे मन जिंकता*
*येणारे "मन" काही ठराविक*
*लोकानांच दिले आहे !!*        
      💐💐 *शुभ सकाळ*💐💐  
      📍₲๑๑δ💞ℳ๑яทïทg📍



♥💠💠💠♥💠💠💠♥  

♥ *आयुष्य खूप लहान आहे*♥
       ♥ *प्रेमाने गोड बोलत रहा.!*♥
♥ *धन-दौलत कोण कोणाला देत नसत*♥
  ♥ *फक्त माणुसकी जपत रहा.
!!*♥
👑👑 शुभ सकाळ 👑👑

♥💠💠💠♥💠💠💠♥




🌹...


*निस्वार्थ कर्म करत रहावं*
*जे होईल चांगलच होईल..*
*थोडं late होईल , पण latest होईल.*
*... शुभ सकाळ  ... ☺*


 *💖 सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद प्रेमात आहे.! तर एका क्षणात वेगळं करण्याची ताकद भ्रमात आहे.! म्हणून कधीही भ्रमाला मनात आसरा देऊ नका..!*
*_सदैव हसत रहा_...!!!*😊
         _*🤝🏻😘
      *🌺शुभ सकाळ🌺*



*~⊱•••                  😊                  •••⊰~*
*ज्यावेळी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता कार्य करतो त्त्यावेळी त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडते.* 
*शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी,* 
*शंभर वर्ष जगणं गरजेच नाही,* *काहीतरी एक चांगलं काम करा कि लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील,,,*  
            🌸 *शुभ सकाळ* 🌸
*~⊱•••                  😊                  •••⊰~*



 *भावना हृदयात ठेवून जगण्यापेक्षा*
  *त्या व्यक्त करण्यात मजा आहे*

 *डोळ्यात तर अश्रू नेहमीच येतात*
 *ते पुसून हसण्यात मजा आहे* 


 *♥ शुभ सकाळ  ♥*



😍😍
जर *श्वास* हा शरीराला जीवंत ठेवत असेल,
*तर,*
*विश्वास* हा नात्याला जीवंत ठेवतो...!!
         🌹 *GOOD morning * 🌹


 *चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला*_
 _*मैत्री किंवा नात*_  
*_करायला आवडत नाही...._*

_*आपल्याला फ़क्त "माणसे"*_ *_महत्वाची आहे ..*
*ती पण तुमच्या सारखी.._*

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
                     *शुभ सकाळ*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬



*असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं.......* ❤
         *""शुभ सकाळ "*
                   *!!"अमोल अडागळे"!!*



*"शिक्षण", "डिग्री", "पैसा" यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो...*

*"कष्ट", "अनुभव" व "माणुसकी" हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते...*

     ♥😘शुभ सकाळ😘


💞🔅💞🔅💞🔅💞🔅💞
*"मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या तुटत नाही"'...*
       *"मनुष्यच त्याला संपवतो",..*
*"कारण",..
*"ते मरते एकतर* *"तिरास्कराने",..*
*दुसरे "दुर्लक्ष " केल्यामुळे,..*
      *तिसरे "गैरसमजामुळे",..*
*आणि चौथे "लोकांनी कान भरल्यामुळे"....!!!*
     *नात्यांमधे विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा....!!*

 *🙏🏻💞 शुभ सकाळ💞🙏🏻


*कुठल्याच गोष्टीचा घमंड करू* *नका* 
 *कारण जी वेळ साथ देते ना...* 
 *ती लाथ पण मारते*💯
 *😊शुभ सकाळ* 🙏



*असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं.......* ❤
         *""शुभ सकाळ "*
                   **



*✌💯माहित नाही किती वेळ साथ देऊ शकेन……पण जितका वेळ असेल फक्त तुमचा आणी तुमचा असेल✌(मैत्री )❤*
    *👑 🥰शुभ सकाळ🥰👑*



 *😘 #वेळ 👌#चांगली_असो* *#किंवा☝#वाईट...!😰👈* 
*👬❤शब्दाला जागण आणि  शेवट पर्यंत साथ_देणं 😎*
 *❤#हिच आपली ओळख आहे*
  *🙏🏻 Good morning 🙏🏻*


 *नातं कपबशी सारखं असावं एकातुन सांडल तर दुस-याने सांभाळाव*
 
*🙏🏻♥शुभ सकाळ ♥🙏🏻*



🌹  🌺  🌹  🌺  🌹  🌺  🌹
     *_छोट्या छोट्या गोष्टीतील आनंदच जीवन जगण्याची प्रेरणा देतात ..._*
     *_स्वप्नाचं काय घेऊन बसलात ,ती तर क्षणा -क्षणाला बदलतात* ...!!!

     😁😁  *सुप्रभात* 😁😁
🌷  🌺   🌹   🌺   🌷  🌸



•════•《😊》•════•
   *आईच प्रेम समुद्रासारखं असतं* 
   तुम्ही त्याची सुरूवात पाहू शकता, 
             *पण शेवट नाही...*......✍
        💐 *GooD morning*💐



              •═══•🙏•═══•
[*या जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे माणसाचं माणसा सोबत असलेलं नातं.*
🙏 *शुभ सकाळ* 🙏
[ *


||🤝मैत्री आणि ♥प्रेम मोठ नसते||*
        *तर ते* 
*सांभाळनारी माणसं मोठी असतात.*
▬ஜ👑 *शुभ सकाळ* 👑ஜ▬

Comments