मराठी whatsapp status Good morning सुप्रभात शुभकाळ
।। *सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबेक गौरी नारायणी नमोस्तुते* ।। *शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा*👏🏻🌸🔱 🌤 *शुभ सकाळ* 🌈💐 रस्त्याने जाताना येणारी *माझी शाळा मला अजूनही विचारते.........* जीवनाची *परिक्षा बरोबर देतोयस ना?........* मी उत्तर दिले *दप्तर* आता खांद्यावर नाही एवढंच,....... बाकी *लोक अजूनही शिकवून जातात.......* 🌹 *🙏🏻शुभ सकाळ🙏🏻* 🌹 *जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरे कडे लक्ष देऊ नका..*.. *कारण त्यांच्या नजरा गरजे नुसार बदलतात....!!* *💐💐शुभ सकाळ 💐💐* 😇😇🙏🙏🌷💞🌷🙏🙏😇😇 *""'जीवन जगण्याची कला* *त्यांनाच माहित असते..* *जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही* *आनंदाचा विचार करतात...* 😘 *शुभ सकाळ* 😘 👑 *Life मध्ये एवढे नाव कमवा की,* *लोक तुमच्या कड़े "पर्याय"म्हणून नाही,* *"एकमेव उपाय" म्हणून पाहतील.*✌🏻 *🙏🏻शुभ सकाळ🙏🏻* *संकटात नेहमी दिलासा देणारा मित्र* *हा एक प्रथमो...